पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला प्रितम म्हात्रे यांच्या कडून वॉटर प्युरिफायर भेट…

वेळोवेळी मागणी करूनही कोणी लक्ष दिले नाही परंतु सदर विषय आम्ही विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित  सहकार्य केले त्याबद्दल भारतीय धनगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.यापुढेही कोणत्याही प्रकारचे आपणास सहकार्य लागल्यास शेतकरी कामगार पक्ष, खांदा कॉलनी आपल्या सोबत आहे असे प्रितम दादा म्हात्रे यांनी तेथील उपस्थित स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासीयांना आश्वासन दिले.
            यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील, मा.नगरसेवक शिवाजी थोरवे, विजय काळे, कामगार नेते महादेव वाघमारे, अनील बंडगर, ॲड.किरण घरत , ह.भ.प.प्रकाश मुळीक,  शिवाजी शिलकर, महेंद्र कांबळे,सागर भडांगे, श्याम लगाडे, श्रीमती अश्विनीताई जोगदंड ,संतोष सावंत, अनंत म्हात्रे, मंगेश अपराज, किरण गावंड,पेडणेकर, जानकर महेश राऊत, महेश वलकुंडे, भाऊसाहेब लबडे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!