राहता पाेलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

राहता पाेलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट
बाजार तळ माेरे फरसाण च्या बाजुला चितळे राेड परीसर मज्जिदच्या बाजुला अशा अनेक ठिकाणी मटक्या चे व्यवसाय राजराेसपणे चालु आहे
काेराेनाचा तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध लावलेले आहेत तरी सुद्धा या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करुन एकाच वेळी अनेक लाेक मटका खेळायला एकत्र जमा हाेतात शिवाय सरकारने केलेल्या कलम १४४ जमाव बंदी व साेशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे तर तिने तेरा वाजवले जातात त्यामुळे हे मटक्या चे अड्डे तातडीने बंद करणे गरजेचे आहे
तरी कलम १८८ आर डब्ल्यू १ (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करुन मटक्या चे व्यवसाय करण्यायी जनतेची मागणी आहे
राहता तालुक्याचे सिनियर पी आय सुभाष भाेये काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
सुदाम शिर्के अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!