सिन्नर पाेलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

सिन्नर पाेलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट
राज रानवारा हाँटेलच्या समाेर पत्र्याचे शेडमध्ये तिघे जण मिळुन जुगाराचा अड्डा खुलेआम चालवित आहे स्थानिक जनतेला यापासुन फार त्रास हाेत आहे अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा पाेलिस प्रशान यावर कारवाई करताना दिसत नाही पोलीस प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा पुराव्यानिशी तक्रार करुन सुद्धा कारवाई झालेली नाही असे तेथील स्थानिक रहिवाशी सांगताहेत, सरकारने केलेल्या १४४ जमावबंदी साेशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे तर तीन तेरा वाजवले जातात काेराेनाचा हा वाढता प्रादुर्भाव राखण्यासाठी हा जुगाराचा अड्डा कायमस्वरूपी बंद करणे गरजेचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!